
इंटरनॅशनल डेस्क -जगासाठी नॉर्थ कोरिया एखाद्या बंद पुस्तकासारखा आहे.आज लोक या कम्युनिस्ट देशाला फक्त हुकूमशहा किम जोंग आणि त्याच्या न्यूक्लिअर हल्ल्यासाठी ओळखले जाते. या रहस्यमयी देशाचे वास्तव खूप कमी लोकांना माहिती आहे. नुकतेच नॉर्थ कोरियाच्या दैनदिंन आयुष्याशी संबंधित फोटो समोर आले आहेत. यातील बहुतांश फटो नॉर्थ कोरियाला जाणाऱ्या पर्यटकांनी चोरून मोबाईलमध्ये कैद केलेले आहेत. फोटोमध्ये देशातील सुंदर शहरांसह प्योंग्यांगमध्ये रिकाम्या असलेल्या सरकारी बिल्डिंगही बघायला मिळतील.
Post a Comment