0
एकाच झटक्यात नोटबंदी करण्यास सांगितले नव्हते; मोदींना सल्ला देणारे अनिल बोकील म्हणाले
पुणे-मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांचा नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापूर्वी 3 वर्ष आधी पुण्यात अर्थक्रांती प्रतिष्ठानच्या अनिल बोकील यांनी मोदी आणि भाजप नेत्यांना नोटबंदीचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. बोकील यांना मोदींनी भेटण्यासाठी फक्त 9 मिनिटाचा वेळ दिला होता पण ही बैठक 2 तास चालली.

Post a Comment

 
Top