0


मुंबई- सासूच्या अंत्यविधीला आलेल्या जावयाने मेहुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना वांद्र्ये येथे घडली आहे. खेरवाडी पोलिसांनी नराधम जावयाच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.
वांद्र्ये परिसरात राहाणार्‍या 55 वर्षीय महिलेचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते. तिच्या अंत्यविधीसाठी आरोपी जावई शहाबाद कुरेशी (वय-28) राजकोटहून मुंबईत आला होता. सासूच्या अंत्यसंस्कारानंतर जावई मुंबईतच थांबला होता

Post a Comment

 
Top