0
आम्हा तिघी बहिणींवर वडिलांची घाणेरडी नजर, याच कारणामुळे भावाने केली होती आत्महत्या

सुपौल (बिहार) - येथे तीन सख्ख्या बहिणींनी आपले वडील आणि मावस भावांवर आरोप केले आहेत की ते त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करतात. तिन्ही बहिणींनी याबाबत पोलिसांना कारवाईची मागणी केली आहे. तिन्ही बहिणी म्हणाल्या की, वडिलांच्या या कृत्यामुळे भावाने विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यांनी आरोप केला की, त्यांच्या वडिलांनीच विष देऊन आईचा जीव घेतला होता.
7 महिन्यांपासून त्रस्त आहेत तरुणी
- पीडिता म्हणाल्या, त्या 7 महिन्यांपासून वडील केशवप्रसाद सिंह आणि मावस भाऊ मनीषकुमार सिंह यांच्या लैंगिक छळामुळे त्रस्त आहेत. त्यांनी मावस भावाच्या दोन मित्रांनाही आरोपी केले. म्हणाल्या की, या कामात त्यांची मावशी ललिता देवीही आरोपींना साथ देते. त्यांचे म्हणणे आहे की, मावस भावाचे दोन मित्रही त्यांच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. रविवारी तिन्ही बहिणी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्या आणि पोलिसांना त्यांनी सर्व माहिती सांगितली.
फिजिकल रिलेशन बनवण्याचे केले आहेत प्रयत्न
मुली म्हणाल्या की, सर्व आरोपींनी अनेक वेळा त्यांच्यासोबत फिजिकल रिलेशन बनवण्याचे प्रयत्न केले आहेत. विरोध केल्यावर ते आम्हा तिघींनाही जिवे मारण्याची धमकी देतात. मुली म्हणाल्या, त्यांच्या वडिलांचे अनेक महिलांशी अवैध संबंध आहेत. यामुळेच आमचा भाऊ आशिषने आत्महत्या केली होती. त्या म्हणाल्या, आत्महत्येपूर्वी आशिषने चिठ्ठीही लिहिली होती, यात त्याने या बाबीचा उल्लेख केला होता. भावाने आत्महत्या केल्यानंतरच वडील आणि इतर आरोपी त्यांचा लैंगिक छळ करत आहेत.
यापूर्वीही गेल्या होत्या पोलिसांत
मुली म्हणाल्या की, आरोपींविरुद्ध तक्रारीवरून दोन वेळा पोलिसांत गेलो होतो. दोन्ही वेळा त्यांच्या तक्रारी नोंदवल्या नव्हत्या. या वेही निर्मली पोलिसांतील दीनानाथ मंडल यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आहे. तथापि, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Post a Comment

Top