
कोल्हापूर- कन्हैयाकुमारच्या सभेला विरोध करणाऱ्या बजरंग दलाच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. SFI च्या कार्यकर्त्यांनी इन्कलाब झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
कन्हैयाकुमारच्या सभेसाठी के .भो. नाट्यगृहात आलेल्या प्रत्येकाची तपासणी करण्यात येत असून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिसरात सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Post a Comment