
कोल्हापूरः मी अपघाताने राज्यपाल झालेलो नाही तर, तसे ठरवले होते, अपघाताने काहीच होत नसते, विचार चांगले असले क्षमता असली तर ध्येय पूर्ण होतात. यामुळे शरद पवारही सर्व संमतीने पंतप्रधान होतील असा विश्वास माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांनी व्यक्त केला.
हुपरी (ता.हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी ऊस गाळप हंगाम शुभारंभानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
Post a Comment