0
सायली संजीवच्या हाती नवीन प्रोजेक्ट, शेअर केला नवीन लुकमधील फोटो
मुंबई - अभिनेत्री सायली संजीवने तिच्या नवीन प्रोजेक्टबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे. सायलीने तिचा एक मेकओव्हरचा फोटो शेअर केला आहे. त्यात तिची नवीन हेअरस्टाईल दिसत आहे.
सायली नुकतीच एका चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईत परतली आहे. या प्रोजेक्टमध्ये तिच्यासोबत सुव्रत जोशी, मृण्मयी देशपांडे, अंजली पाटील आणि इतर काही कलाकार होते. अजून हा चित्रपट कोणता आणि त्याचे नाव काय याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही.

Post a Comment

 
Top