आग्रा - ट्रॅफिक जाममध्ये ऑटो बंद पडणे ड्रायव्हरसाठी जिवावर बेतले. कुटुंबीयांचा आरोप आहे की, पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला.
ऑटोचालकाच्या कुटुंबीयांनी केले हे आरोप
-लल्लूच्या भावजयीने आरोप केला की, रात्री लल्लूने तिला सांगितले होते की, त्याचा ऑटो ट्रॅफिक जाममध्ये फसला होता आणि अचानक बॅटरी डाउन झाल्याने गाडी बंद पडली. यानंतर तेथे असलेल्या पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली.
- गंभीर अवस्थेत त्याला पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, तेथे पोलिसांत तक्रार केल्यावर त्यांनी जिल्हा रुग्णालयात न्यायला सांगितले, पण तक्रार घेतली नाही.
- यानंतर लल्लूला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ऑक्सिजन लावल्यावर रात्री 12 वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांनी आक्रोश सुरू केला.

काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- घटनास्थळी पोहोचलेल्या सीओ सदर उदयराजने सांगितले, तपास केला जात आहे. डॉक्टरांची चौकशी केल्यानंतर मृतदेहाला पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. अजून कोणतीही तक्रार मिळालेली नाही. तक्रार मिळाल्यावर केस दाखल केली जाईल.

काय म्हणतात ऑटो ड्रायव्हरचे कुटुंबीय...
- सूत्रांनुसार, राजपूर चुंगीच्या प्रेमनगरमध्ये राहणारा ऑटो ड्रायव्हर लल्लू शहीदनगरहून किरायाचा ऑटो चालवायचा.
- तो घरात एकटा कमावणारा होता. त्याच्या कुटुंबात त्याची विधवा भावजयी राजराणी, पत्नी दीनदयाल आणि एक मुलगा राहतो.
- लल्लूला 5 भाऊ आणि दोन बहिणीही होते. त्याच्या बहिणींचे लग्नानंतर निधन झालेले आहे. शिवाय त्याच्या दोन मोठ्या भावांचेही अकाली निधन झालेले आहे.
- सोमवारी रात्री 9 वाजता राजपूर चुंगी 100 फुटी रोडवर लल्लू ऑटो घेऊन जात जात होता. येथे चौकीवरील पोलिस कर्मचारी रात्री थांबून चेकिंग करतात. ऑटो सुरू होत नव्हता म्हणून त्याचा पोलिसांशी वाद झाला आणि त्याला बेदम मारहाण झाली.

Post a Comment