0


पुणे : सहा सीटरमध्ये झोपलेल्या लहानग्या तीन सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. ४५ वर्षीय नराधमाने दोन चिमुकल्यांवर बलात्कार केला तर तिसºया मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करताना मुलींनी गोंधळ घातल्यामुळे ती बचावली. याप्रकरणी भवरलाल सखाजी रांगे (रा. संजय पार्क, लोहगाव विमानतळ रस्ता, मूळ रा.
राजस्थान) या नराधमाला अटक करण्यात आली आहे. २ नोव्हेंबर रोजी रात्री ११च्या सुमारास येरवडा परिसरात ही घटना घडली होती.

Post a Comment

 
Top