जोधपूर (राजस्थान) -देशभरात एकामागे एक भोंदूबाबांची प्रकरणे बाहेर येत असताना, नुकताच रामचौकी आश्रमाचे महंत सुंदरदासवर शिष्या असलेल्या तरूणीने बलात्काराचा आरोप केला आहे. सामान्यांसाठी रहस्य बनलेल्या या आश्रमात केवळ बाबाच्या शिष्यांनाच प्रवेश दिला जातो. आश्रमाचा महंत सुंदरदास त्याच्या लाइफस्टाइलसाठी नेहमी चर्चेत राहिला आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेला हा बाबा 2 कोटींचा हिऱ्यांचा हार घालतो. महंताकडे स्वत:चे खासगी विमानही आहे.
बाबाची कहाणी...
- बाबा सुंदरदास महाराजचे जोधपूरच्या 50 किलोमीटर अंतरावर बिराईमध्ये रामधाम रामचौकी नावाने मोठे आश्रम आहे. या परिसरात हाजारोंच्या संखेने त्यांचे समर्थक आहे. देशात विविध भागात त्याचे आश्रम आहे. बीकानेर येथील मुळ रहिवाशी असलेला बाबा अनेक वर्षांपासून या आश्रमातील गादीपती आहे आणि आपल्या समर्थकांमध्ये दाताच्या नावाने प्रसिद्ध आहे. या आश्रमाकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
- आश्रमाशी संबंधित लोकांवर अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकरणी केस दाखल कऱण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे गावातील एकही व्यक्ती या आश्रमाचा सदस्य नाही.

काय आहे प्रकरण...
दिल्ली पोलिसांनुसार, सुंदरदासचे सब्जी मंडी परिसरात एक आश्रम आहे. पीडितेने सांगितले की, संपूर्ण कुटुंब बाबाचे भक्त आहे आणि त्यांचे या आश्रणा जाने येणे आहे. 17 मे रोजी ती आश्रमात गेली होती. तेथे बाबाने तिच्यावर बलात्कार केला आणि परिवारातील सदस्यांना सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. आश्रमातून ती घरी परतली आणि घडलेल्या प्रकाराची माहिती नवऱ्याला दिली. यावरून पीडितेच्या पतीने रूपनगर ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु, घटनास्थळ या ठाण्याच्या क्षेत्रात येत नसल्याने तक्रारीची नोंद झाली नाही. त्यानंतर त्यांनी सब्जीमडी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी मॅजिस्ट्रेटसमोर बाबाने बलात्कार केल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडितेचा जबाबा नोंदवून पोलिस केस दाखल केली.

Post a Comment