0
मित्राच्या बायकोच्या खोलीत घुसून केले असे काम, दोन महिन्यानंतर सांगितली आपबीती

रायपूर-शहरात दुष्कर्मानंतर दोन महिन्यानंतर आरोपीच्या विरोधात केस दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीने महिलेला अशाप्रकारे भीती दाखवली होती, ज्यामुळे महिला दोन महिन्यापर्यंत गप्प राहिली. शेवटी तिने पतिला संपूर्ण आपबीती सांगितली. पोलिसांनी केस दाखल केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

असे आहे संपूर्ण प्रकरण..
- गंज येथील ही घटना असून 21 वर्षीय पीडित महिला रायगड येथील राहणारी आहे.
- 14 सप्टेंबरला पीडित महिला आपल्या पतीसोबत रायपूर येथे आली होती. पतीने तिला महेरी सोडून निघून गेला.
- त्याच दिवशी ती माहेरहून सासरी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनला पोहोचली. पीडितेने सांगितले की, त्यावेळी पाऊस सुरू होता आणि ट्रेन देखील लेट झाली होती. त्यामुळे रात्री थांबण्यासाठी तिने हॉटेल त्रिमुर्तीमध्ये 104 क्रमांकची रूम बुक केली.
- याच हॉटेलमध्ये पीडितेच्या नवऱ्याचा मित्र शमशाद हुसैन (41) थांबला होता. त्याने महिलेला पाहताच भाभी-भाभी म्हणत तिच्याकडे गेला.
- महिलेच्या खोलीत जाऊन तो तिच्याशी गप्पा मारू लागला. अचानक त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि महिलेला धमाकावून तिचावर जबरदस्ती केली.
- यानंतर त्याने कोणाला काही सांगितल्यास नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे भीतीने महिलेला दोन महिले गप्प राहिली.
- शेवटी तीने न राहून पतिली सर्व आपबीती सांगितली. पोलिसांनी याप्रकरणी केस दाखल केली असून आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top