0
पुण्यातील वाडिया रुग्णालयाला आग;  अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल

पुणे- शहराच्या मध्यवर्ती भागात शुक्रवार पेठेतील वाडिया रुग्णालयात आग लागली असून अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयात सुरु असलेल्या कामामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

Post a Comment

 
Top