0
नोटबंदीवर मोदी सरकार देत आहे 2 लाखांचे बक्षिस, 30 नोव्हेंबरपर्यंत करा अप्लाय



नवी दिल्ली-८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या चलनातील नोटा बंद करण्याची घोषणा केली. या निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटबंदीच्या काळात अनेक उचार-चढाव बघायला मिळाले. नोटबंदीचे अनेक नुकसान बघायला मिळाले तर काही फायदेही दिसले. या निर्णयाला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. मोदी सरकारने हा निर्णय साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या त्याप्रकारे प्रचार करण्यात येत आहे.
मोदी सरकारने एक स्पर्धा आयोजित केली आहे. यात तुम्ही जिंकले तर तुम्हाला दोन लाख रुपये रोख मिळतील. या शिवाय दुसरे बक्षिस एक लाख रुपये, तिसरे बक्षिस ५० हजार रुपये तसेच प्रत्येकी २५ हजार रुपयांची ५ बक्षिसे दिली जाणार आहेत. यात कोणीही भाग घेऊ शकतो. यासाठी http://mygov.inयेथे ऑनलाईन अप्लाय करावा लागेल. तसेच https://www.mygov.in/task/combating-corruption-battling-black-money-competitions/या लिंकवरही तुम्ही अप्लाय करु शकता.
या स्पर्धेला चार कॅटेगरीत विभागण्यात आले आहे. प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत. पुढच्या स्लाईडवर आम्ही सांगणार आहोत तुम्ही यात कसा भाग घेऊ शकता. त्याची प्रोसेस काय आहे.

Post a Comment

 
Top