
मुंबई- जवळचे नातेवाईकच केसाने गळा कापतात, हे कदाचित तुम्हीही अनुभवले असेल. अलिकडे लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. परंतु, समाजात बदनामी होईल, या भीतीने बहुतांश प्रकरणे उघडकीस येत नाहीत. असाच एक अनुभव एका पुरुषाने Humans of Bombay या फेसबुक पेजवर शेअर केला होता.
सख्ख्या काकानेच त्याचे तब्बल 11 वर्षे लैंगिक शोषण केले होते. एवढेच नाही मित्रांना घेऊन गँगरेपही केला, असा गौप्यस्फोट त्याने फेसबुक पेजवरून केला होता.
Post a Comment