0
अनेक तरूणींशी होते याचे संबंध, MMS बनवण्यास नकार दिल्यानंतर केले असे...

इंदूर- कविता रैना हत्याकांडमध्ये शिनवारी कोर्टात सुनवाई झाली. विषेश न्यायाधीश बीके द्विवेदी यांच्या समक्ष भंवरकुआ ठाण्यचे तत्कालीन प्रभारी राजेंद्र सोनी यांना सिनियर अॅडव्होकेट यादव यांनी क्रॉसचेक केले. यादव यांनी आरोपीला उशीरा झालेल्या अटकेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले. आरोपी महेश बैरागीला कवितासोबत शारिरिक संबंध बनवता आले नाही आणि त्याला ब्लू फिल्म न बनवता आल्याने त्याने कविताची हत्या केली होती. आरोपीने तिच्या शरिराचे 6 तुकडे करून दोन बॅगमध्ये बरून फेकून दिले होते.
कनाडिया रोडवरील मित्रबंधु नगर येथील रहिवाशी कविता रैना 24 ऑगस्ट 2015 रोजी शाळेत मुलाला घेण्यासाठी गेली होती, त्या दिवशीती घरी परतली नाही. तेव्हा नातेवाईकांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तिसऱ्या दिवशी इमली चौकात तिचा साह तुकडे केलेला मृतदेह आढळून आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महेश बैरागी याला 9 सप्टेंबर 2015 ला अटक केली होती, तो सध्या जेलमध्ये कैद आहे. आरोपीचे वकली चंपालाल यादव यांनी हायकोर्टात याचीका दाखल केली होती. हायकोर्टाने ऑक्टोबर 2016 मध्ये लवकरात लवकर सुनावणी करू निर्णय देण्याचे आदेश दिले होते. परंतु, एक वर्षानंतरही या केसचा निकाल लागला नाही. सध्या या केसची ट्रायल सुरू आहे. शिनिवारी विशेष न्यायाधीश बीके द्विवेदी यांच्या समोर बंवरकुआ ठाण्याचे तत्कालीन प्रभारी राजेंद्र सोनी यांना क्रॉस चेक करण्यात आले. आरोपीला उशीरा अटक करण्यात आल्यावरून यादव यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहे.
असा आला महेशवर संशय...
- पोलिसांसमोर आरोपीचे महेशचे नाव कविताच्या पतीने पहिल्याच दिवशी घेतले होते. पोलिसांनी महेशविषयी महिती गोळा केली, तेव्हा त्याच्यावर 2013 मध्ये ब्लू फिल्म बनवणे आणि 2014 मध्ये धमकीचे केस रजिस्टर असल्याचे पोलिसांना आढळले. महेशचे अनेक तरूणींशी संबंध राहीले आहे.
- त्याने कविताला टारगेट करण्यासाठी बुटिकसमोर 20 ऑगस्टला साडीचे दुकान टाकले होते. हे दुकान त्याने 8 दिवसातच बंद केले होते. महेश त्या दुकानावर सीसीटीव्ही फुटेज घेण्यासाठी गेला होता, जेथे पोलिस पोहेचले होते.
- पोलिसांनी तेव्हापासून तीन वेळ महेशला ताब्यात घेतले होते. महेशची एक किडनी खराब झाली असल्याचे सांगण्यात येते आहे.
निकाल पुढच्या महिण्यात...
एजीपी एनए मंडलोई यांच्या नुसार, या प्रकरणातील एक साक्षिदाराचा जबाब बाकी आहे. त्यानंतर आरोपींचा जबाब होईल आणि कोर्ट निकालाची सुनावणी करेल. नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

 
Top