0
भर तारुण्यात केस झाले असतील पांढरे तर करा हे उपाय आणि पाहा जादू

अनियमित दिनचर्या, अवेळी जेवण्याची सवय आणि वाढता तणाव या गोष्टींमुळे सध्या कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून येत आहे. परंतु हे पांढरे केस आणि पांढरे होण्यापासून थांबवण्यासाठी आणि काळे बनवण्यासाठी काही फूड तुमची मदत करू शकतात. न्यूट्रीशन एक्सपर्ट डॉ. शैलजा त्रिवेदी आज अशाच काही पदार्थांची खास माहिती देत आहेत.

Post a Comment

 
Top