0


नवी दिल्ली-सावधान! चुकूनही पर्समध्ये कंडोम ठेवू नका, अन्यथा पोलिस तुम्हाला सेक्स वर्कर समजतील, हे वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. पण घाबरू नका. हा कायदा भारतात नव्हे, चीनमध्ये आहे. चीनमधील पोलिसांना तसे अधिकार आहेत.
एखाद्या व्यक्तीच्या खिशात किंवा स्त्रीच्या पर्समध्ये कंडोम आढळून आल्यास पोलिस त्यांना 'सेक्स वर्कर' समजतात. एवढेच नाही तर त्यांना अटक करून त्यांना तुरुंगातदेखील डांबतात.

Post a Comment

 
Top