0
पहिल्यांदाच पाहा: कुठे आहे राम रहीमची गुफा, असा दिसतो अख्खा डेरा

सिरसा - गुरमित राम रहीम तुरुंगात गेल्यानंतर कोर्टाच्या आदेशावरून डेरा सच्चा सौदामध्ये कोर्टाद्वारे नियुक्त टीमने तपास केला. यादरम्यान तपासणी पथकाला सोडून इतर कुणालाच डेऱ्यात प्रवेश नव्हता. अजूनही सामान्य माणसासाठी डेरा सच्चा सौदा एक कुतुहलाचा विषय आहे. सर्व जाणू इच्छितात की, डेऱ्यात बाबाची गुफा नेमकी होती तरी कुठे? बाबा कुठे राहत होता? केवढ्या मोठ्या एरियात बाबाचे साम्राज्य पसरलेले होते?

Post a Comment

 
Top