
मुंबई- डाॅन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर आणि छोटा शकील या दोघांसह पाच जणांवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांच्या पथकाने एका इमारत व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर दाखल केलेल्या पहिल्या गुन्ह्यातच मोक्का लावण्यात आला. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीचा ‘मोक्का’ हा सर्वात कडक कायदा असून त्यामुळे इक्बाल कासकरला लवकर जामिन मिळण्याची शक्यता मावळली आहे.
Post a Comment