0
ठाणे:- घोडबंदर रोड ठाणे येथील नामांकित बिल्डर कडे गँगस्टर रवी पुजारी याने १० करोड रुपयांच्या खंडणीसाठी वारंवार फोन करून धमकी दिली होती. फिर्यादी बिल्डर ने याबाबत कासारवडवली पोलके ठाणे येथे गुन्हा नोंदवला होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक, ठाणे करीत होते. त्यानुसार  दिनांक ०६/१०/१७ रोजी रवी पुजारी गॅंग च्या २ शार्प शूटर्स ना अटक केली 

Post a Comment

 
Top