0


Image result for THANE BHARAT SAHAKARI BANK

























ठाणे:- ठाणे भारत सहकारी बँकेचे अध्यक्ष माधव यशवंत गोखले यांनी न्यू  सागर को. ऑप. हौ. सोसायटीचे सुमारे १ लाख २४ हजार ५५५ रुपयांचे देयक थकवले आहे. त्यामुळे सादर सोसायटी ने त्यांचे सदस्यत्व अपात्र ठरवले असून त्याच अनुषंगाने महाराष्ट्र को. ऑप. सोसायटी ऑक्ट १९६० अन्वये एका संस्थेचे सदस्यत्व रद्द झाल्यामुळे त्यांचे ठाणे  भारत सहकारी बँकेचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी न्यू सागर को. ऑप. हौ. सोसायटीचे व्यवस्थापक अविनाश चौधरी यांनी केला आहे . या संदार्भात त्यांनी ऑड. अक्षय देशपांडे यांच्या माध्यमातून दुय्यम निबंधकाकडे तक्रार अर्ज दिला आहे. 

Post a Comment

 
Top