0
मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी दिसत आहे.कोल्हापूर- जिल्ह्यातील 439 ग्रामपंचायतीसाठी सकाळी साड़ेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारपर्यंत सुमारे 45 ते 50 टक्क्यांपर्यंत मतदान झाले आहे. लोकांनी मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ग्रामीण भागातील सर्वच मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले आहे. दिवाळी सण तोंडावर असल्याने आणि त्यातच शेतीची कापणी मळणीची धांदल सुरू असल्याने शेतकरी वर्गाने सकाळीच मतदानासाठी गर्दी केली.

Post a Comment

 
Top