पुणे- जॉय ऑफ गिविंग या सिरीज अंतर्गत आम्ही तुम्हाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्याविषयी माहिती देणार आहोत. सिंधुताईंबद्दल सांगण्यात येते की त्यांना 30 सूना, 272 जावई आणि 1 हजार मुले आहेत. सिंधुताईंनी त्यांच्यासाठी कधीकाळी भीकही मागितली आहे.
...असे काढले दिवस
- वर्धा जिल्ह्यातील एका सामान्य परिवारात जन्म घेतलेल्या सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 ला झाला.
- रुढी आणि परंपरांमुळे त्यांना 4 थीतच शिक्षण सोडावे लागले.

- वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचे लग्न त्यापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीसोबत करण्यात आले होते.
- त्याच्या पुढील शिक्षणास त्यांच्या घरातील व्यक्तींचा विरोध होता.
- त्या गर्भवती असताना त्यांना मारहाण करण्यात आली आणि घराबाहेर काढण्यात आले.
- त्यांनी अनेक महिने हे रस्त्यावर काढले आणि एका गोठ्यात बाळाला जन्म दिला.
- त्यांनी 3 वर्ष रेल्वेत भीक मागितली आणि आपल्या चिमुकलीचे पालनपोषण केले.

अशी मिळाली प्रेरणा
- एक दिवस रेल्वे स्थानकावर त्यांना एक चिमुकला मिळाला. तेथूनच त्यांना या चिमुकल्यांसाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली.
- त्यांनी सुरु केलेल्या या कामाचा आता वटवृक्ष झाला आहे.
- सिंधूताईंच्या आश्रमात अनाथ हा शब्द वापरण्यात येत नाही. लहान मुले त्यांना ताई म्हणतात.
- या आश्रमात विधवा महिलांनाही आसरा देण्यात येतो. त्या मुलांसाठी जेवण बनवतात आणि त्यांची देखभाल करतात.

36 सूना आणि 272 जावई
- सिंधूताईच्या आश्रमात राहणाऱ्या मुलांच्या पालन-पोषणाचा, शिक्षणाचा आणि आरोग्याचा खर्च सिंधूताईच करतात.
- रेल्वे स्थानकावर सापडलेला पहिला मुलगा हा त्यांचा सगळ्यात मोठा मुलगा आहे. तो बाल निकेतन, महिला आश्रम, विद्यार्थ्यांचे हॉस्टेल, वृध्दाश्रम याचे कामकाज पाहतो.

- सिंधूताईंनी आतापर्यंत 272 मुलींचा विवाह केला आहे. त्यांच्या कुटुंबात 36 सूना देखील आल्या आहेत.
सिंधूताईंना मिळालेत 500 पुरस्कार
- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय असे 500 पुरस्कार सिंधूताईंना आतापर्यंत मिळाले आहेत. पण गरज पडल्यास आजही त्या समाजाची मदत घेतात.
- त्यांच्या म्हणण्यानुसार समाजाच्या मदतीने कुणाचे जीवन उभे राहत असल्यास अशी मदत मागण्यास काहीच हरकत नाही.

- गतवर्षी सिंधूताईंना माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या हस्ते आयकॉनिक मदर हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता.
- त्यांच्या जीवनावर मी वनवासी ही मालिका आणि मी सिंधूताई सपकाळ हा चित्रपट निर्माण झाला आहे.

Post a Comment