मुंबई- देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक विचित्र घटना समोर आली आहे. एका माथेफिरुने त्याच्या गरोदर पत्नीच्या पाठीत एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले आहे. पोलिसांनी अभिमन्यु कांबळे (26) नामक आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, ही घटना 6 सप्टेंबरची आहे. आरोपी आणि त्याच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले होते. या कौटुंबिक वादातून त्याने हा प्रकार केला. मात्र, या घटनेनंतर पीडितेचा गर्भपात झाला आहे.
काय आहे हे प्रकरण?
- अभिमन्यु आणि अनिता हे दोघे पहिल्यांदा 2014 मध्ये भेटले. त्यांच्यात प्रेम झाले.
- सन 2015 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. मात्र, एका वर्षातच अभिमन्यु आणि अनितामध्ये खटके उडायला लागले.
- सन 2016 मध्ये अनिताने टिळक नगर पोलिस ठाण्यात पती विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली.
- तरी देखील अभिमन्युच्या स्वभावात कुठलाही बदल झाला नाही. नंतर तिने थेट घटस्फोटासाठी कौटुंबिक कोर्टात अर्ज केला.

कोर्ट परिसरातच अभिमन्यूने पत्नीवर केला इंजेक्शन हल्ला...
- अनिता, तिचे आई-वडिलांसोबत कोर्टात गेली होते. अभिमन्यू देखील कोर्टात उपस्थित होता.
- कोर्ट परिसरात दोघांमध्ये बाचाबाची झाली. काही नातेवाईकांनी मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवले.
- अनिता शौचालयात जात असताना अभिमन्यू तिच्या मागे आला आणि तिच्या पाठीत एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचले.
- अनिताने अभिमन्यूला जोरात धक्का दिला आणि पाठीत टोचलेले इंजेक्शन बाहेर काढले.
- ती वेदनेने रडू लागली. तिचे आईवडील तिच्या मदतीला धावत आल्याचे पाहाताच आरोपीने तेथून पळ काळ काढला.
- पोलिसांनी वांद्रे-कुर्ला कॉप्लेक्स परिसरातच त्याच्या मुसक्या आवळल्या.
- पीडितेला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
- परंतु तिचा गर्भपात झाल्याचे

आरोपीला बहिणीने केली मदत..
- आरोपीने पत्नीला एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन टोचल्याचे कबूल केले आहे.
- पोलिस चौकशी आरोपीने सांगितले की, त्याच्या बहीणीने नर्सिंगचा कोर्स केला असून ती नवी मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये काम करते. तिनेच या कामात आरोपीला मदत केली.
-एचआयव्ही संक्रमित रक्त तिनेच आरोपीला उपलब्ध करून दिल्याचे आरोपीने सांगितले.

Post a Comment