विजयादशमी
सोन पावलानि भरले माझे घर,
सण आल्याने आनंदात पडली भर.
सोन्यासारख्या माणसांनी आयुष्य पूर्ण झाले,
त्यांची साथ लाभल्याने अनेक संकटांवर विजय मिळवता आले.
सुवर्णकाळ हा सुवर्ण आयुष्याचा,
त्यात सुवर्ण सण आला हा दसऱ्याचा,
प्रत्येकाचं आयुष्य सुखाने भरून जाव हीच आमची इच्छा,
सर्व प्रेक्षकांना महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज कडून विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा
Post a Comment