0



मुंबई - टीम इंडियाचा बॉलर झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरीका घाटगे यांनी एप्रिलमध्ये साखरपुडा करुन सर्वांना चकीत केले होते. आता मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे 27 नोव्हेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. झहीर खानने साखरपुडा केल्यानंतर दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जवळच्या लोकांनाच आहे निमंत्रण...
मिळालेल्या माहितीनुसार, झहीर-सागरिका यांच्या लग्नाला केवळ जवळच्या लोकांना आमंत्रण आहे. मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी लग्न होऊ शकते.

Post a Comment

 
Top