0
मुंबईत आरके स्टुडिओला भीषण आग, फायर ब्रिगेडच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई- चेंबुर येथील आरके स्टुडिओला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्टुडिओमधील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

 
Top