

नवी दिल्ली- पुरुष गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात, असे बोलले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे काय? काळ बदलला आहे. अलिकडे गुन्हेगारीत महिला आघाडीवर असल्याचे चित्र समोर आले आहे.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या रिपोर्टनुसार, महिला क्रिमिनल्सची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरी, बलात्कार, फसवणुकीसारख्या गुन्हाखाली महिलांना अटक झाली आहे.
देशात जवळपास 2 लाख महिलांना हत्या, बलात्कार, अपहरण, चोरी, लूटीच्या प्रकरणात अटक झाली आहे.
महाराष्ट्रात 30 हजार महिलांना अटक...
एकट्या महाराष्ट्रात 2016 मध्ये 30,568 महिलांना अटक झाली होती. महाराष्ट्र लिस्टमध्ये टॉपवर आहे. 'फास्ट ग्रोइंग इकोनॉमी' आणि शानदार 'लाइफ स्टाइल'मध्ये फेमस असलेले हे राज्य महिला गुन्हेगारीतही आघाडीवर आहे.
Post a Comment