जालंधर - 16 लाख रुपये किमतीचे घर रिकामे करून घेण्यासाठी सासूने लहान मुलासह मिळून सुनेच्या हत्येचा कट रचला. परंतु सीसीटीव्हीमध्ये त्यांचा गुन्हा कैद झाला. गळ्यावर खोलपर्यंत कापल्यावरही 26वर्षीय ममता कशीबशी वाचली. तिची सासू उषा, पती प्रदीप आणि सुपारी किलर काश्मीर सिंह ऊर्फ सोढीला पोलिसांनी अटक केली आहे.
असे आहे प्रकरण...
- फुटेजनुसार सकाळी 9.15 वाजता उषाचा मोठा मुलगा विनोद पत्नी सीमासह बाहेर गेला होता.
- घरात ममता, तिची दोन महिन्यांची मुलगी अदिती, दोन वर्षांचा मुलगा यश, मोठ्या जावेचा मुलगा आणि नवरा प्रदीप होता.
- 9.50ला प्रदीप दोन मुलांना घेऊन घरातून कारमध्ये घेऊन गेला. 10.03 वाजता ममताने घराचे दार उघडले, तर सासू एका अनोखळी माणसासोबत दाखल झाली.
- ममताने दोघांनाही खोलीत आणले. 10.16 वाजता सासू एकटीच बाहेर निघाली आणि तिने वॉशबेसिनवर हात धुतले.
- 10.18 वाजता अगोदर सासू आणि मग तो अनोळखी माणूस घरातून निघाले. 10.19 ला रक्ताने माखलेल्या ममताने कसेबसे गेट उघडले आणि गल्लीत येऊन रस्त्यावर पडली. तिला असे पाहून लोकांनी जाम गर्दी केली.

पोलिसांना असा आला सासूवर संशय
- एसीपी सतिंदर रुग्णालयात पोहोचले तेव्हा सासू तिचा मुलगा प्रदीपला दिलासा देत होती की सर्वकाही ठीक होईल.
- एसीपींनी नोटीस केले की, सीसीटीव्हीमध्ये सासूची साडी वेगळी होती, ती साडी बदलून रुग्णालयात आली होती.
-एसीपींनी सासू उषाला बोलावल्यावर ती रागात म्हणाली की- काय बोलायचे आहे?
- पोलिसांनी जेव्हा तिला पोलिस स्टेशनमध्ये आणले आणि सीसीटीव्ही फुटेज दाखवले, तेव्हा सासू उषाने गुन्हा कबूल केला आणि म्हणाली- मला सुनेला ठार मारायचे होते.
- सासूने शेजारी राहणाऱ्या सोढीला 5 लाखांची सुपारी दिली होती. पोलिसांनी सोढीला अटक केली तेव्हा त्याचे कपडे बदललेले होते.

यामुळे होऊ शकली अटक - हल्ल्याआधी ममताने ऑन केला होता सीसीटीव्ही
- सासू उषाने तिच्यासोबत सोढीला घरात आणले. तिला वाटले होते की, सीसीटीव्ही बंदच आहेत.
- सोढीने पोलिसांना सांगितले की, उषाने म्हटले होते की, सीसीटीव्ही बंद करण्यात आले आहेत, तू बिनधास्त खून करून जाऊ शकतोस.
- मोठा मुलगा सुनेसह गेला आहे, तर दुसऱ्याला बाहेर पाठवले आहे. ते घराकडे जात होते तेव्हा सोढीला प्रदीप दिसला होता.
- पोलिसांना सात वाजेपासून ते आठ वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नाही. सोढी गुन्हा कबूल केला असून त्याने नशा करत असल्याचेही मान्य केले.

Post a Comment