0
मुंबईच्या बिझनेसमनकडे आहे 1.12 कोटींची सुपरबाईक, मानली जाते जगातील सर्वाधिक पॉवरफुल

बिझनेस डेस्क - बाईकच्या शौकिनांचा भारतात बिलकुलही तुटवडा नाहीये. कितीही हौशी असला तरीही 1.12 कोटी रुपयांची बाईक खरेदी करण्यासाठी मोठी हिंमत दाखवावी लागते. मुंबईतील एका बिझनेसमनकडे डुकाटी 1299 Superleggera ही सुपरबाईक आहे. या बाईकची किंमत 1.12 कोटी रुपये एवढी आहे. हा बिझनेसमन म्हणजे ओबेरॉय ग्रुप ऑफ हॉटेल्सचे डायरेक्टर विक्रम ओबेरॉय.
डुकाटी ही त्यांची आवडती बाईक कंपनी असून याव्यतरिक्त Ducati 1299 Panigale S, Ducati 916 आणि Ducati 1098 या बाईकसुद्धा त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे.

Post a Comment

 
Top